बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 4:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 4:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य.

रोमकरांस पत्र 4:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 IRVMAR

रोमकरांस पत्र 4:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य!

रोमकरांस पत्र 4:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MRCV