रोमकरांस पत्र 4:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 4:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MARVBSIरोमकरांस पत्र 4:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 IRVMARरोमकरांस पत्र 4:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MACLBSIरोमकरांस पत्र 4:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MRCV