रोमकरांस पत्र 4:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 4:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MARVBSIरोमकरांस पत्र 4:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 IRVMARरोमकरांस पत्र 4:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MACLBSIरोमकरांस पत्र 4:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MRCV