रोमकरांस पत्र 4:20-21
रोमकरांस पत्र 4:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचारोमकरांस पत्र 4:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता. आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचारोमकरांस पत्र 4:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले. अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचा