रोमकरांस पत्र 4:18
रोमकरांस पत्र 4:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचारोमकरांस पत्र 4:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.” असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचा