बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 4:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 4:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण तू जगाचा वारस होशील, हे अभिवचन अब्राहामाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.

रोमकरांस पत्र 4:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 IRVMAR

रोमकरांस पत्र 4:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो जगाचा वारस होईल, हे अभिवचन अब्राहामला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासामुळे प्राप्त झाले.

रोमकरांस पत्र 4:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अब्राहामाला व त्याच्या वंशजांना जे अभिवचन दिले होते की तो या पृथ्वीचा वारस होईल, ते नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासाने जे नीतिमत्व प्राप्त होते त्याद्वारे देण्यात आले होते

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MRCV