रोमकरांस पत्र 3:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 3:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MARVBSIरोमकरांस पत्र 3:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 IRVMARरोमकरांस पत्र 3:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु माझ्या असत्यावरून देवाची सत्यता त्याच्या गौरवासाठी समृद्ध होत असल्याचे दिसून आले, तर एखाद्या पापी माणसाप्रमाणे मला शिक्षेस पात्र का ठरविण्यात यावे?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MACLBSIरोमकरांस पत्र 3:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MRCV