रोमकरांस पत्र 3:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 3:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MARVBSIरोमकरांस पत्र 3:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 IRVMARरोमकरांस पत्र 3:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व सुंता न झालेल्यांना तशाच विश्वासाद्वारे नीतिमान ठरवील, तर तो यहुदीतरांचाही देव आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MACLBSIरोमकरांस पत्र 3:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MRCV