रोमकरांस पत्र 3:28
रोमकरांस पत्र 3:28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा