रोमकरांस पत्र 3:23-24
रोमकरांस पत्र 3:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा