रोमकरांस पत्र 3:20
रोमकरांस पत्र 3:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा