रोमकरांस पत्र 3:19
रोमकरांस पत्र 3:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा