Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 3:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 3:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर मग यहूदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुंतेपासून झालेला लाभ तो कोणता?

रोमकरांस पत्र 3:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 IRVMAR

रोमकरांस पत्र 3:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तर मग यहुदी असण्यात लाभ तो काय? अथवा सुंतेचे महत्त्व ते काय?

रोमकरांस पत्र 3:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 MRCV