बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच

रोमकरांस पत्र 2:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल.

रोमकरांस पत्र 2:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV