रोमकरांस पत्र 2:5
रोमकरांस पत्र 2:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचारोमकरांस पत्र 2:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचा