बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्‍यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?

रोमकरांस पत्र 2:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?

रोमकरांस पत्र 2:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV