Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 2:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे

रोमकरांस पत्र 2:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जो बाह्यस्वरूपाने यहुदी तो खरा यहुदी नव्हे आणि बाह्यस्वरूपाची सुंता ही खरी सुंता नव्हे.

रोमकरांस पत्र 2:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण केवळ बाह्य स्वरूपाने कोणी यहूदी होत नाही, सुंता ही केवळ शारीरिक आणि बाह्य नाही.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV