रोमकरांस पत्र 2:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MARVBSIरोमकरांस पत्र 2:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMARरोमकरांस पत्र 2:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MACLBSIरोमकरांस पत्र 2:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV