रोमकरांस पत्र 2:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MARVBSIरोमकरांस पत्र 2:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMARरोमकरांस पत्र 2:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उ्रंघनाने देवाचा अपमान करतोस काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MACLBSIरोमकरांस पत्र 2:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV