रोमकरांस पत्र 2:21 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग दुसर्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MARVBSIरोमकरांस पत्र 2:21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMARरोमकरांस पत्र 2:21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MACLBSIरोमकरांस पत्र 2:21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV