बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे

रोमकरांस पत्र 2:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे

रोमकरांस पत्र 2:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV