बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:2-3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:2-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्‍यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?

रोमकरांस पत्र 2:2-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:2-3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?

रोमकरांस पत्र 2:2-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे. तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV