बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 2:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 2:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल.

रोमकरांस पत्र 2:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMAR

रोमकरांस पत्र 2:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले, तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल.

रोमकरांस पत्र 2:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नियमशास्त्राशिवाय ज्या सर्वांनी पाप केले त्यांचा नाश नियमशास्त्राशिवाय होईल, आणि ज्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले असेल त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार केला जाईल.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV