रोमकरांस पत्र 2:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MARVBSIरोमकरांस पत्र 2:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण प्रत्येक चांगले करणार्या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 IRVMARरोमकरांस पत्र 2:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MACLBSIरोमकरांस पत्र 2:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु सर्व चांगले काम करणार्यांना; प्रथम यहूदी, नंतर गैरयहूदीयांना परमेश्वराकडून गौरव, सन्मान व शांती ही लाभतील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 MRCV