रोमकरांस पत्र 16:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 16:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना सलाम सांगा
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 MARVBSIरोमकरांस पत्र 16:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 IRVMARरोमकरांस पत्र 16:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना शुभेच्छा द्या.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 MACLBSIरोमकरांस पत्र 16:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 MRCV