Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 16:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 16:25-27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.

रोमकरांस पत्र 16:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.

रोमकरांस पत्र 16:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

एकमेव ज्ञानी देवाचा येशू ख्रिस्ताद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

रोमकरांस पत्र 16:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आता केवळ एकच ज्ञानी परमेश्वर, त्यांना येशू ख्रिस्त यांच्याद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 MRCV