रोमकरांस पत्र 16:20
रोमकरांस पत्र 16:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 वाचारोमकरांस पत्र 16:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडून टाकील. आपल्या प्रभू येशूंची कृपा तुम्हावर असो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 वाचा