रोमकरांस पत्र 16:12
रोमकरांस पत्र 16:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 वाचारोमकरांस पत्र 16:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा. प्रिय मैत्रीण पर्सिस, हिला सदिच्छा कळवा. तिने प्रभूमध्ये अतिशय कष्ट घेतले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 16 वाचा