रोमकरांस पत्र 15:7
रोमकरांस पत्र 15:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 वाचारोमकरांस पत्र 15:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्वीकार करा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 वाचा