रोमकरांस पत्र 15:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 15:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 MARVBSIरोमकरांस पत्र 15:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 IRVMARरोमकरांस पत्र 15:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 MACLBSIरोमकरांस पत्र 15:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 MRCV