रोमकरांस पत्र 15:2
रोमकरांस पत्र 15:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 वाचारोमकरांस पत्र 15:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 वाचा