मजकुराकडे जा

रोमकरांस पत्र 15:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 15:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.

रोमकरांस पत्र 15:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये.

रोमकरांस पत्र 15:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.

रोमकरांस पत्र 15:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपण जे बळकट आहोत, ते आम्ही अशक्तांना भार वाहण्यास मदत केली पाहिजे, केवळ आपण स्वतःलाच संतुष्ट करू नये.

रोमकरांस पत्र 15 MRCV