रोमकरांस पत्र 14:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 14:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 MARVBSIरोमकरांस पत्र 14:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 IRVMARरोमकरांस पत्र 14:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण शंका असूनही जो खातो तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाच्या आधारे होत नाही आणि जे काही विश्वासाच्या आधारे होत नाही, ते पाप आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 MACLBSIरोमकरांस पत्र 14:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 MRCV