रोमकरांस पत्र 14:21
रोमकरांस पत्र 14:21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो] ते न करणे हे चांगले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 वाचारोमकरांस पत्र 14:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 वाचारोमकरांस पत्र 14:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 वाचा