Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 13:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 13:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण चांगल्या कामाला अधिकार्‍यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्‍याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल

रोमकरांस पत्र 13:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.

रोमकरांस पत्र 13:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

चांगल्या वागणुकीसाठी अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर गैरवागणुकीसाठी असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुला मान्यता मिळेल.

रोमकरांस पत्र 13:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 13 MRCV