रोमकरांस पत्र 12:9-10 - Compare All Versions
रोमकरांस पत्र 12:9-10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 IRVMARरोमकरांस पत्र 12:9-10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा. एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 MRCVरोमकरांस पत्र 12:9-10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा; बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 MARVBSIरोमकरांस पत्र 12:9-10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 MACLBSI