रोमकरांस पत्र 12:5
रोमकरांस पत्र 12:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण ख्रिस्तामध्ये अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा