रोमकरांस पत्र 12:17
रोमकरांस पत्र 12:17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा