रोमकरांस पत्र 12:16
रोमकरांस पत्र 12:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा