रोमकरांस पत्र 12:12
रोमकरांस पत्र 12:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा