YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 12:10 - Compare All Versions

रोमकरांस पत्र 12:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे

रोमकरांस पत्र 12:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 MRCV

रोमकरांस पत्र 12:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.

रोमकरांस पत्र 12:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना