रोमकरांस पत्र 11:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 11:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MARVBSIरोमकरांस पत्र 11:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की, ‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा, आणि अडथळा व प्रतिफळ होवो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 IRVMARरोमकरांस पत्र 11:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दावीददेखील म्हणतो: त्यांचे सण त्यांना फास व सापळा, अडखळण व शिक्षा असे होवोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MACLBSIरोमकरांस पत्र 11:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MRCV