Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 11:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 11:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले.

रोमकरांस पत्र 11:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’

रोमकरांस पत्र 11:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे: देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले. आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत.

रोमकरांस पत्र 11:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.”

सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MRCV