Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 11:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 11:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे

रोमकरांस पत्र 11:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.

रोमकरांस पत्र 11:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे

रोमकरांस पत्र 11:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत

सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MRCV