रोमकरांस पत्र 11:33
रोमकरांस पत्र 11:33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 वाचारोमकरांस पत्र 11:33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे! त्यांचे न्याय गहन आहेत, त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत!
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 वाचारोमकरांस पत्र 11:33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 वाचा