रोमकरांस पत्र 11:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 11:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MARVBSIरोमकरांस पत्र 11:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 IRVMARरोमकरांस पत्र 11:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MACLBSIरोमकरांस पत्र 11:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MRCV