Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 11:11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 11:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे.

रोमकरांस पत्र 11:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे.

रोमकरांस पत्र 11:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तर मी विचारतो, यहुदी लोकांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? मुळीच नाही! तर त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधामुळे यहुदीतरांचे तारण झाले आहे.

रोमकरांस पत्र 11:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 MRCV