YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 10:8 - Compare All Versions

रोमकरांस पत्र 10:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर ते काय म्हणते? “ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे”; (आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत) ते हेच आहे

रोमकरांस पत्र 10:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.

रोमकरांस पत्र 10:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तर ते नीतिमत्व काय म्हणते? ‘देवाचा शद्ब तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,’ आमच्या विश्वासाचा विषय असलेला तो शद्ब आम्ही जगजाहीर करीत आहोत, तो हाच

रोमकरांस पत्र 10:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याचा अर्थ काय आहे? “हे वचन तुमच्याजवळ आहे; ते तुमच्या मुखात व हृदयात आहे,” हा विश्वासाचा संदेश आम्ही गाजवितो

सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MRCV