रोमकरांस पत्र 10:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 10:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MARVBSIरोमकरांस पत्र 10:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 IRVMARरोमकरांस पत्र 10:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MACLBSIरोमकरांस पत्र 10:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते परमेश्वराप्रती आवेशी आहेत, हे मला ठाऊक आहे, परंतु तो आवेश ज्ञानावर आधारित नाही, याबद्दल मी साक्ष देतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MRCV