रोमकरांस पत्र 10:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 10:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, “हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MARVBSIरोमकरांस पत्र 10:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 IRVMARरोमकरांस पत्र 10:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तथापि शुभवर्तमान सर्वांनी स्वीकारले आहे असे नाही. यशया म्हणतो, ‘प्रभो, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MACLBSIरोमकरांस पत्र 10:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 10 MRCV